अर्थ : अजीर्णामुळे पोटातून घशात येणारे पाणी, अन्न इत्यादी.
उदाहरणे :
जेवून लगेच झोपल्याने मला गरळ येत आहे.
समानार्थी : गरळी
अर्थ : कटु शब्दात केली जाणारी निंदा.
उदाहरणे :
आजकालचे नेते एकमेकांवर फक्त गरळच ओकत असतात.